हिंदु धर्म धर्म

नवरात्र म्हणजे काय? तिला शारदीय नवरात्र का म्हणतात?

1 उत्तर
1 answers

नवरात्र म्हणजे काय? तिला शारदीय नवरात्र का म्हणतात?

2
*🚩 🚩
 *नवरात्र म्हणजे काय ?* *त्याला शारदिय नवरात्रका म्हणतात ?*
~~~~~~~~s~~~~~~

अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद हृतुचे आगमन होते.प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साज-या होणा-या देवीच्या या उत्सवासशारदीय नवरात्र म्हणतात. ९ दिवस उत्सवचालतो म्हणून नवरात्र.१०व्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते.नवरात्र हा वार्षिक महोत्सव असूनघरोघरी साजरा होणे आवश्यक आहे. आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्वअधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर वकुटुंबियांवर कृपाछत्र असावे आणि अदृष्यशक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षणमिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेलेआहे. नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने व मनःपूर्वक केले जाते, तितक्या अधिक प्रमाणातत्या घरात एकोपा, शांती, सुख व समाधान नांदते.

 *नवरात्र हा कुळधर्म कोणी सांभाळावा ?*
*त्यासाठी काय काय करावे ?*
 नवरात्र महोत्सव हा देवीचा म्हणजेशक्तीउपासनेचा असल्याने अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म आहे. तो सगळ्यांकडेपाळला जाणे गरजेचे आहे. आपण कुटूंबातून विभक्तझालोत, आपले देव वेगळे केलेत, आपण आपले अन्न स्वतंत्रशिजवितो अशा. सर्वांनी हा कुळधर्म पाळावा.आमच्या मोठ्या भावाकडे कुळधर्म आहे असे सोपवूनरिकामे राहू नये. स्वयंपाक, मिळकत सगळे वेगळे असताना कुळधर्म कशाला दुसरीकडे सोपवायचा ?
ज्या घरात स्वयंपाक व उपजिविकेचे साधन स्वतंत्र,त्या घरात कुळधर्म ही स्वतंत्र असायला हवेत.आपली आपली कुलदेवते आपण सांभाळली पाहिजेत.शिवाय कुळधर्माच्या संस्काराने घरातीलमुलांच्या मनात चांगली स्मृती तयार होते. हा संस्कार सांभाळलाच पाहिजे.कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा ती देवता स्थापनकरण्याच्या वेळी केलेली असते. ती पुढे दरबारा वर्षांनी करावी. म्हणून तिला प्रत्येकनवरात्रात स्वतंत्र प्राणप्रतिष्ठेची गरज नसते.तिच्य�
उत्तर लिहिले · 27/9/2022
कर्म · 48425

Related Questions

मंत्र जपाने तुम्हाला आलेले अनुभव कोणते आहे?
विडयाच्या पानांना देवपूजेत महत्व का आहे?
दत्तात्रयांचे 24 गुरू कोणते होते?
झोपलेल्या माणसाला का ओलांडू नये? अशी का मान्यता आहे?
2 मुखी रुद्राक्ष माहिती मिळेल का?
रावणाचे वंशज कोण होते?
पितृपक्षात श्राद्ध नेमक्या कोणत्या तिथीला घालावे, मृत्यू झाला त्या दिवशी कि जिवंत असलेल्या तिथीला?