हिंदु धर्म
पितृपक्षात श्राद्ध नेमक्या कोणत्या तिथीला घालावे, मृत्यू झाला त्या दिवशी कि जिवंत असलेल्या तिथीला?
1 उत्तर
1
answers
पितृपक्षात श्राद्ध नेमक्या कोणत्या तिथीला घालावे, मृत्यू झाला त्या दिवशी कि जिवंत असलेल्या तिथीला?
3
Answer link
अमावस्या व पौर्णिमेस मृत झालेल्यांचे श्राद्ध अमावस्येस करतात. भाद्रपद कृष्ण चतुर्दशीस शस्त्राघाताने मृत्यू पावलेल्यांचे श्राद्ध करतात. पितृपक्षात अन्नदान व गोग्रास यांचेही महत्त्व मानतात. अधिक मासात मृत्यू पावलेल्याचे श्राद्धही महालयात (पितृपक्षात) त्याच तिथीवर करतात.