बांधकाम

ओपन स्पेस वर बांधकाम करू शकतो का?

1 उत्तर
1 answers

ओपन स्पेस वर बांधकाम करू शकतो का?

4
नाही, याची परवानगी तुम्हाला town planning देत नाही. Amenity Open Spaces मध्ये तुम्ही फक्त कच्च बांधकाम करू शकता जसे workshop, चक्की, इत्यादी परंतु garden open space मध्ये तुम्ही बांधकाम करू शकत नाही. जर तुमच्या घराला लागून open space असेल तर तुम्ही ती जागा वापरल्यास हरकत नाही. Open space ही जागा layout/colony मधील एक सार्वजनिक जागा आहे जिथे colony मधली लोकं फिरायला येतात. काही कार्यक्रम तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. जसे birthday party इत्यादी. परंतु ती जागा बांधकाम करण्यासाठी नाही.
उत्तर लिहिले · 28/8/2022
कर्म · 44215

Related Questions

बांधकाम मजूराच्या समस्या विषद करा?
२ गुंठे शेती जागेत बांधकाम करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात?
बांधकाम व्यवसाय चालू कसा करायचा आहे?
दगडी बांधकाम प्रकार?
विट बांधकाम तोडण्याचे काम कसे दिले जाते?
1 ब्रास दगडी बांधकामासाठी साहित्य (मटेरियल) कोणते लागेल?
जंगलतोड आणि बांधकाम जंगल तोड आली म्हणून काय करणार?