3 उत्तरे
3
answers
बांधकाम व्यवसाय चालू कसा करायचा आहे?
2
Answer link
तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर स्वतः एम टेक असण्याची आवश्यकता नाही. पुस्तकी ज्ञान पेक्षा व्यावहारिक ज्ञान जास्त महत्वाचे तुम्हाला बांधकामाचे साहित्य जसे क्रश, वाळू, विटा, स्टील, सिमेंट कुठे स्वस्त आणि चांगले मिळते हे माहित असणे आवश्यक आहे. जवळ चांगले इंजिनिअर, architect, सर्वात महत्वाचे कुशल कामगार असणे आवश्यक आहे.
आजकाल प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. आणि म्हणूनच आजचा काळ स्टार्टअपचा काळ बनला आहे. आपल्या आवडीचे फील्ड आणि स्टार्टअपचा Scope जाणून घेणे फार महत्वाचे आहे आणि जिथपर्यंत बांधकाम व्यवसायाचा प्रश्न आहे. तर हा व्यवसाय अव्वल उद्योगांपैकी एक आहे आणि या व्यवसायात जितका फायदा होण्याची शक्यता आहे तितके अपयशी होण्याचा धोका देखील आहे.
बांधकाम व्यवसाय[1] हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. परंतु व्यवसायाचे ज्ञान, अनुभव आणि वित्त नसल्यामुळे पहिल्या 5 वर्षांतच जवळपास 60% बांधकाम व्यवसाय बंद पडतात. तर तुम्हालाही बांधकाम व्यवसायात पाऊल टाकून यशस्वी सुरुवात करायची असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही कारण जर तुम्ही योग्य नियोजन केले तर तुमचा व्यवसाय यशाची उंच शिखरे सहज गाठेल. तुम्हीही जर बांधकाम व्यवसाय सुरु करत असाल तर तुम्हाला आज या लेखात काही महत्वाच्या Steps सांगणार आहे त्या जर तुम्ही आत्मसात कराल तर बांधकाम व्यवसायात तुम्ही अवश्य यशस्वी व्हाल