बांधकाम

1 ब्रास दगडी बांधकामासाठी साहित्य (मटेरियल) कोणते लागेल?

1 उत्तर
1 answers

1 ब्रास दगडी बांधकामासाठी साहित्य (मटेरियल) कोणते लागेल?

1
दगडी बांधकाम सर्वप्रकारच्या बांधकाम साठी मजबूत आणि नेहमीच्या प्लास्टर पेक्षा पाचपट मजबूत आणि टिकाऊ रेडी प्लास्टर. टाकी आणि टेरेस व इतर सर्व प्रकारच्या

वॉटरप्रूफिंग साठी उपयुक्त आणि जास्त मजबूत. 40किलो बॅग 1 ब्रास साठी 6 बॅग फोडा, पाणी मिक्स करा आणि प्लास्टर करा, बाकी काही मिक्स करायचे नाही..
) दगडी बांधकाम: कोणत्याही बांधकामात दगडाच्या प्रकार असू दे किंवा कोणत्याही प्रकारचा दगडी बांधकाम असू दे ते स्क्वेअर मीटर मध्ये मोजल्या जाते.

बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांनी सांगावे उत्तर बरोबर कि चूक ते सांगावे.
उत्तर लिहिले · 2/5/2022
कर्म · 48555

Related Questions

बांधकाम मजूराच्या समस्या विषद करा?
२ गुंठे शेती जागेत बांधकाम करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात?
ओपन स्पेस वर बांधकाम करू शकतो का?
बांधकाम व्यवसाय चालू कसा करायचा आहे?
दगडी बांधकाम प्रकार?
विट बांधकाम तोडण्याचे काम कसे दिले जाते?
जंगलतोड आणि बांधकाम जंगल तोड आली म्हणून काय करणार?