भारत सर्वप्रथम science Vyapari bank Positive mind कंपनी psoriasis Aai paise

इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली तेव्हा भारतात कोणता सम्राट राज्य करीत होता?

2 उत्तरे
2 answers

इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली तेव्हा भारतात कोणता सम्राट राज्य करीत होता?

1
ईस्ट इंडिया कंपनी ३१ डिसेंबर १६०० साली स्थापन झाली. त्यावेळी भारतात मुघलांचे राज्य होते, आणि अकबर हा मुघल बादशाह त्याकाळी होता.
उत्तर लिहिले · 22/8/2022
कर्म · 282915
0
बाबर
उत्तर लिहिले · 23/9/2022
कर्म · 0

Related Questions

सोयरासिस (psoriasis) बदल माहिती हवी आहे, ४ महिन्यापासून अंगावर आणि डोक्यात वाढला आहे तर यावर काही उपाय आहे का किंवा कोणी डॉक्टर सुचवू शकतो का ?