डॉक्टर
psoriasis
सोयरासिस (psoriasis) बदल माहिती हवी आहे, ४ महिन्यापासून अंगावर आणि डोक्यात वाढला आहे तर यावर काही उपाय आहे का किंवा कोणी डॉक्टर सुचवू शकतो का ?
1 उत्तर
1
answers
सोयरासिस (psoriasis) बदल माहिती हवी आहे, ४ महिन्यापासून अंगावर आणि डोक्यात वाढला आहे तर यावर काही उपाय आहे का किंवा कोणी डॉक्टर सुचवू शकतो का ?
0
Answer link
मला 3 वर्षापासून psoriasis आहे. आयुर्वेदीक उपाय व skin clinic पन केले.पन हा आजार पुर्नपने बरा होत नाही.पन ह्याला control करु शक्यता .उपाय एकच skin chya doctor चि treatment चालु ठेवने.