Topic icon

Positive mind

1
ईस्ट इंडिया कंपनी ३१ डिसेंबर १६०० साली स्थापन झाली. त्यावेळी भारतात मुघलांचे राज्य होते, आणि अकबर हा मुघल बादशाह त्याकाळी होता.
उत्तर लिहिले · 22/8/2022
कर्म · 282915
36
सतत नकारात्मक विचार करणे...
मनात न्यूनगंड पणा बाळगणे...
इतर व्यक्तिने काही बोलल्यावर मनात अती दुःख किंवा अति त्रागा करुन घेणे...
चीड़चीड़ करणे...
नाहक संशय घेणे...
मनासारखे न झाल्यास स्वतःला त्रास करुन घेणे किंवा दुसर्याला त्रास देणे...
भूक न लागणे किंवा अती भूक लागणे...
कोणाशीही बोलण्याचे मन न करणे...
आवडती गोष्ट देखील नावडती होणे...
कश्यात ही रस निर्माण न होणे...
जीवनातील स्वारस्य संपून गेला आहे असे स्वतः ला वाटणे...

या सर्व गोष्टी मानसिक स्वास्थ्य बिघडवून मन आजारी करण्याची लक्षणे वर्तवतात...
उत्तर लिहिले · 13/9/2018
कर्म · 458520