मानसशास्त्र
मानसिक स्वास्थ्य
रिकाम्या वेळेमध्ये दुसऱ्यांच्या अडचणी सोडवणे हा वेळकाढूपणा तर नाही ना? कारण त्यावर प्रतिक्रिया नाही व परोपकार नाही?
2 उत्तरे
2
answers
रिकाम्या वेळेमध्ये दुसऱ्यांच्या अडचणी सोडवणे हा वेळकाढूपणा तर नाही ना? कारण त्यावर प्रतिक्रिया नाही व परोपकार नाही?
0
Answer link
रिकाम्या वेळेमध्ये दुसऱ्यांच्या अडचणी सोडवणे हे चांगले लक्षण आहे.त्याला वेळ काढूपणा नाही म्हणत ती रिकामी वेळ सत्कारणी लागली.त्यावर प्रतिक्रिया होत नाही परोपकार मदत म्हणतात
रिकामी वेळेचा असा उपयोग करून दुसऱ्यांच्या अडचणी सुटल्यावर त्या अडचणी वर मार्ग मिळतो आणि तो आपले आभार मानतो ती प्रतिक्रिया.दुसऱ्याच्याअडचणी सोडवून आपण त्याच्यावर उपकार होतात ते परोपकार.