1 उत्तर
1
answers
पूजा झाल्यानंतर ब्राह्मणाला सर्व शिधा (सामान) का दिले जाते?
1
Answer link
पूजा झाल्यानंतर ब्राम्हणाला सामान नाही म्हणत तर त्याला शिधा म्हणतात तर हि शिधा देण्याच कारण असं की ब्राह्मण आपल्या घरी पूजा मांडतात ते मंत्र पठण करतात आपल्याला सर्वांचा आशिर्वाद मिळावा मंत्र पठण करतात पुजा संपन्न झाली कि आपण घरी भोजन करतो ते भोजन सर्वच ब्राह्मण भोजन करत नाही म्हणून आपण भोजन म्हणून जे सामान देतो ती शिधा देतो शिधा देताना जेवणाच सामान देतो तांदूळ डाळ बटाटा भाजी मसाला खोबरं गुळ आणि त्यात आपली दक्षिणा हि देतो आपण सामान देतो त्याला ब्राह्मण भोजन म्हणतात.