Topic icon

पूजा

0





तांदुळाला पूर्ण अन्न गृहित धरले जात.

तांदूळ हा अन्नातील महत्त्वाचा घटक आहे.

कुंकुमाने रंगविलेले शुभ्र तांदूळ म्हणजेच अक्षता.

अक्षतेतले धान्य सुपीकपणाचे प्रतीक समजले जाते. कोणताही पदार्थ वापरत असताना त्याची उपलब्धता हे पण एक कारण असते. तांदूळ आपणास सहज उपलब्ध होतात.

अखंड तांदळाचे दाणे घे‌ऊन त्यांस तेल व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या अक्षता, किंवा अक्षदा. यांचा रंग हळदकुंकू लावल्यामुळे पिवळा वा लाल होतो.

भात खाल्ल्याशिवाय काही लोकांचे जेवण पूर्ण होत नाही. तसेच कोणत्याही कार्यात अक्षतांशिवाय ती पूजा पुर्णत्वास पोहोचत नाही.

अक्षता ह्या अखंड तांदुळाच्या असतात.

अगोदर गव्हाचा पण वापर होत असे. पण गहू वापरल्यावर काही तांत्रिक अडचणी येत होत्या जसे की फोटो हलणे, मूर्ती हलणे. त्यामुळे गव्हापेक्षा तांदूळ उत्तम.

आंध्र प्रदेश मध्ये काही ठिकाणी विविध डाळी पण वापरतात.

तांदुळाच्या रंग पांढरा असल्यामुळे तांदळाला हळद लावून पिवळसर रंग करणे, कुंकू लावून लालसर रंग व खाण्याचे विविध रंग वापर करून विविध रंगांचे तांदूळ तयार करता येतात. यामुळे पूजा विधी ही आकर्षक होते . पूजा विधी ही आकर्षक झाल्यामुळे मनाला प्रसन्न वाटते. पूजा मांडणी ही पण एक उत्तम कला आहे.

तांदुळाचे वैशिष्ट्य. रेल्वे ट्रॅक वर गीट्टी का टाकतात ?[1] . तोच वापर , तेच तत्त्व इथे तांदूळ वापरून पूजाविधीमध्ये केला जातो. तांदळावर देवाच्या प्रतिमा , मूर्ती , फोटो ठेवल्यावर त्या सहसा हलत सरकत नाहीत. किंचित नकळत धक्का जरी लागला तरी तांदुळ एकमेकात सरकून फोटो , मुर्ती , पडत नाही . पूजा विधी करत असताना फोटो , मूर्ती यांना जर धक्का लागला तर ….. आणि ते जर पडले तर …. आपल्याच मनाला अपशकुन वाटतो. हे टाळण्यासाठी तांदळाच्या एकात एक गच्च बसण्याच्या या गुणधर्माचा उत्तम उपयोग केला जातो.
उत्तर लिहिले · 30/5/2022
कर्म · 48465
1
पूजा झाल्यानंतर ब्राम्हणाला सामान नाही म्हणत तर त्याला शिधा म्हणतात   तर हि शिधा देण्याच कारण असं की  ब्राह्मण आपल्या घरी पूजा मांडतात ते मंत्र पठण करतात आपल्याला सर्वांचा आशिर्वाद मिळावा मंत्र पठण करतात पुजा संपन्न झाली कि आपण घरी भोजन करतो  ते भोजन सर्वच ब्राह्मण भोजन करत नाही म्हणून आपण भोजन म्हणून जे सामान देतो  ती शिधा देतो शिधा देताना जेवणाच सामान देतो तांदूळ डाळ ‌‌‌बटाटा भाजी ‌‌‌मसाला खोबरं गुळ आणि त्यात आपली दक्षिणा हि देतो आपण सामान देतो त्याला ब्राह्मण भोजन म्हणतात.
उत्तर लिहिले · 2/5/2022
कर्म · 48465
0

खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
(1 Point)
पूजा 
किराणा
दिवा 
पुस्तक
उत्तर लिहिले · 18/4/2022
कर्म · 0
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
4
-उजव्या हाताने पूजा आणि भोजन करणे का मानले जाते शुभ 



पूजेसाठी उजव्या हाताचा उपयोग : अनेकदा -आपण आपल्या वडीलधाऱ्यांकडून किंवा आई वडिलांकडून असं ऐकलं आहे की अन्न सरळ हाताने खावं. हिंदू धर्मात विरुद्ध हाताने अन्न खाणे किंवा पूजा करणे अशुभ मानले जाते. हिंदू धर्मात -असे मानले जाते की उजव्या हातात सकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे भोजन आणि इतर शुभ कार्य उजव्या हातानेच करावेत. दुसरी मान्यता अशी - आहे की सूर्य नाडी उजव्या हातात दर्शविली जाते. त्यामुळे उजव्या हाताने अन्न घेतल्याने अन्न लवकर पचते आणि शरीराला पर्ण पोषण व ऊर्जा मिळते.उजव्या हातानच करावत. दुसरा मान्यता अशा आहे की सूर्य नाडी उजव्या हातात दर्शविली जाते. त्यामुळे उजव्या हाताने अन्न घेतल्याने अन्न लवकर पचते आणि शरीराला पूर्ण पोषण व ऊर्जा मिळते. दुसरीकडे, डाव्या हाताने खाल्लेले अन्न शरीराला पूर्ण पोषण देत नाही, म्हणून हिंदू धर्मात उजव्या हाताने अन्न खाणे शुभ मानले जाते.

वैज्ञानिक दृष्टीकोन वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे की संपूर्ण जगात फक्त 10 टक्के लोक डाव्या हाताचा वापर करतात. प्रत्येक 10 साठी, फक्त एक व्यक्ती डावा हात वापरतो. वैज्ञानिक संशोधनात असे दिसून आले आहे की आपले संपूर्ण शरीर आपोआप संतुलन साधण्याचा एक विशेष मार्ग वापरतो. जसे आपण फोन डाव्या हाताने उचलतो आणि उजव्या कानाला लावून ऐकतो. हे दर्शविते की आपले मन आपल्यासाठी सोयीस्कर पद्धतीने शरीराच्या अवयवांचे संतुलन करते.

• उजव्या हाताने अन्न खाल्ल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हिंदू धर्मात उजव्या हाताने खाणे किंवा पूजा करण्यावर जोर देण्यात आला आहे कारण असे म्हटले जाते की जेव्हा आपण कोणतेही शुभ कार्य करतो तेव्हा उजव्या हाताच्या वापराने आपल्याला सकारात्मकव्या हाताच्या पापरान आपल्याला सकारात्मक परिणाम दिसून येतो.

सामाजिक मिथकांवर विज्ञान आपल्या समाजात एक समज प्रचलित आहे की उजव्या हाताचे कामगार डाव्या हाताच्या कामगारांपेक्षा जास्त आयुष्य जगतात. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, जर असे झाले असते तर एखाद्या व्यक्तीचे वय ठरवण्याचे हे सर्वात मोठे माप ठरले असते. शास्त्रज्ञांनी सांगितले की मागील अभ्यासात काही मृत लोकांची यादी करण्यात आली होती, ज्यामध्ये डाव्या हाताचे सरासरी वय 9 वर्षे कमी होते.



याच आधारावर हा समज सुरू आहे. संशोधन असे सूचित करते की जे लोक डाव्या हाताचा वापर करतात ते उजव्या हाताचा वापर करणाऱ्यांपेक्षा अधिक हुशार आणि सर्जनशील असतात आणि त्यांची विचार करण्याची आणि जीवन जगण्याची पद्धत देखील इतरांपेक्षा वेगळी असते. इथे पुन्हा प्रश्न पडतो की असे असेल तर डाव्या हाताने काम करणाऱ्यांची संख्या इतकी का? हे आजही एक कोडेच आहे 
उत्तर लिहिले · 2/2/2022
कर्म · 121725