उत्तर अभिप्राय उत्तर मराठी इंटरनेटचा वापर

उत्तर ॲप प्रत्येक वेळेस लॉग इन करावे लागते, बॅक ग्राउंड डाटा हटवला की परत लॉग इन का करावे लागते? ॲप अपडेट असताना सुद्धा परत लॉग इन का करावे लागते?

1 उत्तर
1 answers

उत्तर ॲप प्रत्येक वेळेस लॉग इन करावे लागते, बॅक ग्राउंड डाटा हटवला की परत लॉग इन का करावे लागते? ॲप अपडेट असताना सुद्धा परत लॉग इन का करावे लागते?

3
यासाठी तुम्ही Chrome Browser मधील History delete करू नका. जर तुम्हाला नेहमी नेहमी history delete करायची असल्यास, तुम्ही एक काम करू शकता. Chrome beta हे app install करा. यामध्ये Gmail account login skip करा म्हणजे without login Gmail account तसेच वापरा किंवा नवीन Gmail account तयार ज्या account मध्ये तुम्हाला नेहमी नेहमी history delete करायची गरज आहे यासाठी seperate Gmail account वापरा.
उत्तर लिहिले · 7/4/2022
कर्म · 44215

Related Questions

नेट बँकिंग म्हणजे काय?
गुगल क्रोम(GOOGLE CHROME) PARALLEL DOWNLOAD लिंक मिळेल का?
Google Bard ला instructions द्यायचे आहे की त्याने Google Books मधून माहिती घ्यावी आणि मला द्यावी, जसे की Information about Sources of Water. पण ही माहिती फक्त Google Books मधूनच कशी मिळेल? books.google.co.in
Firefox browser आणि Google Go browser वर website खूप छान दिसते, परंतु chrome च्या बाबतीत असे नाही, font खूप मोठा दिसतो, तसेच Style सुद्धा एवढी छान दिसत नाही. माझ्या वेबसाईट मध्ये असा कोणता code जोडू की माझी वेबसाईट Firefox and Google go मध्ये जशी दिसते तशी दिसायला पाहिजे?
भुलाबाई हादगा भोंडला गाणी लिंक कुठे मिळेल?
whatsappचे संदेश ईमेल खात्यात पाठवता येतात का?
ब्राझील देश कोणत्या नृत्य प्रकार साठी प्रसिद्ध आहे?