
उत्तर अभिप्राय
0
Answer link
तुमची समस्या मी समजू शकतो. लाईक न मिळाल्याने तुम्हाला वाईट वाटते आणि त्यामुळे उत्तर देण्याची प्रेरणा कमी होते.
तुम्ही तुमचा अभिप्राय (feedback) 'उत्तर' टीमला थेट पाठवू शकता. बहुतेक ॲप्समध्ये 'Contact Us' किंवा 'Feedback' चा पर्याय असतो. त्यामुळे त्यांना तुमची समस्या कळेल आणि ते त्यावर विचार करू शकतील.
तोपर्यंत, तुम्ही काही गोष्टी करू शकता:
हे काही तात्पुरते उपाय आहेत. 'उत्तर' टीमने तुमच्या मागणीवर विचार करून काहीतरी तोडगा काढावा, अशी माझी इच्छा आहे.
तुम्ही तुमचा अभिप्राय (feedback) 'उत्तर' टीमला थेट पाठवू शकता. बहुतेक ॲप्समध्ये 'Contact Us' किंवा 'Feedback' चा पर्याय असतो. त्यामुळे त्यांना तुमची समस्या कळेल आणि ते त्यावर विचार करू शकतील.
तोपर्यंत, तुम्ही काही गोष्टी करू शकता:
- प्रोत्साहन: लाईक्स मिळवण्याऐवजी, ज्ञान वाढवणे आणि इतरांना मदत करण्यावर लक्ष केंद्रित करा.
- आत्मविश्वास: तुमच्या उत्तरांची गुणवत्ता आणि उपयुक्तता यावर विश्वास ठेवा. लाईक्स ही फक्त एक बाजू आहे, तुमचा उद्देश महत्त्वाचा आहे.
- समुदाय: 'उत्तर' च्या समुदायात सक्रिय राहा. इतर सदस्यांशी संवाद साधा आणि त्यांच्या कामाचे कौतुक करा.
हे काही तात्पुरते उपाय आहेत. 'उत्तर' टीमने तुमच्या मागणीवर विचार करून काहीतरी तोडगा काढावा, अशी माझी इच्छा आहे.
1
Answer link
माहिती जशीच्या तशी अपलोड करू शकत नाही.
उत्तरातील एखादा मजकूर घेऊ शकता.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्लॉग मध्ये खाली प्रश्नाची लिंक आणि संदर्भ म्हणून उत्तराचा उल्लेख अनिवार्य आहे, अन्यथा कॉपीराइट उल्लंघन झाल्यास कारवाई होऊ शकते.
7
Answer link
प्रश्न विचारल्याबद्द्ल धन्यवाद.
उत्तर वेबसाइट आणि ॲप्लिकेशन जेव्हा चालू झाले तेव्हा त्याचे वापरकर्ते तुलनेने कमी होते. त्यामुळे उत्तरसाठी लागणारा खर्चही कमी होता. कमी असला तरी तो खर्च होताच, आणि तो स्व खर्चाने केला जात होता, आणि उत्तरवर कुठल्याही जाहिरातीही नव्हत्या.
मात्र काही दिवसांपासून उत्तरची लोकप्रियता खूप वाढली, आणि वापरकर्तेही वाढले. यातूनच खर्चही वाढला, जो खिशातून पूर्ण करणे अशक्य होत होते. आणि याचा परिणाम म्हणून उत्तरची सेवा बंद करायची देखील वेळ येऊ शकत होती.
असे काही होऊ नये म्हणून उत्तरवर नुकत्याच काही दिवसांपासून जाहिराती दाखवायला सुरवात केलेली आहे. यातून मिळणार्या उत्पन्नातून उत्तरचा खर्च भागत आहे, आणि कुठलाही नफा अजून होत नाही.
काही लोक म्हणतात वेबसाइटसाठी फक्त होस्टिंगचे पैसे लागतात, जास्त पैसे लागत नाही, मग जाहिरातीचे पैसे कुणाला जातात, अशा लोकांसाठी खाली काही खर्चाच्या गोष्टी लिहीत आहे.
जेव्हा तुम्ही एखादा ब्लॉग चालवता किंवा लहान वेबसाइट असेल तेव्हा तुम्हाला कमी साधने(लहान सर्व्हर, कमी आकाराचा डेटाबेस) लागतात, तसेच नेटवर्किंगच्या गोष्टी(लोड बॅलन्सर) लागत नाही. जेणेकरून खर्च कमी असतो.
सध्या तुम्ही उत्तरचे जे ॲप्लिकेशन आणि वेबसाइट वापरता ते चालवण्यासाठी खालील गोष्टी वापरात आहेत.
- होस्टिंगसाठी कुबरनेटीस क्लस्टर(Kubernetes Cluster), अगदी काही मिलिसेकंदात तुम्हाला माहिती पोहचू शकेल.
- डेटाबेस सेर्व्हर - जिथे उत्तरचा डेटाबेस राहतो
- लोड बॅलेन्सर - एकाच वेळी अधिकाधिक लोक उत्तर वापरू शकतील
- उत्तर ईमेल अकाऊंट खर्च आणि ईमेल सर्विस खर्च
- डेव्हलपमेंटसंबंधी खर्च - उत्तर वर्डप्रेस, किंवा इतर रेडीमेड सेवा वापरत नाही, त्यामुळे कोडिंग, मेंटेनन्स यासाठी अधिक वेळ आणि खर्च येतो
वरचे सर्व खर्च हे प्रॉडक्शन ग्रेड खर्च आहेत, म्हणजे सामान्य खर्चापेक्षा अधिक खर्च यात येतो. उदा. डेटाबेस सर्व्हरमध्ये डेटाबेससाठी रेपलिका आहेत, जेणेकरून डेटा लॉस होणार नाही, आणि ॲप्लिकेशन स्लो वाटत नाही.
याची सर्व गोळाबेरीज केली तर उत्तरचे मिळणारे उत्पन्न आणि खर्च याचा अजूनही ताळमेळ बसत नाही. जाहिरातींमधून संपूर्ण खर्च वसुल होत नाही, आणि आजही काही पैसे पदरचे जात आहेत.
त्यामुळे उत्तर खूप पैसे कमावत आहे आणि हे पैसे कुणा व्यक्तिला जात आहेत हा समज मनातून काढून टाका.
असे असले तरीही, भविष्यात मात्र जर वापरकर्ते आणि कमाई वाढली आणि उत्तर नफ्यात आले, तर नक्कीच हा नफा उत्तरकर्त्यांत वाटला जाईल याची आम्ही खात्री देतो.
तोपर्यंत तुमची साथ अशीच राहुद्या, अशी विनंती!
धन्यवाद!
3
Answer link
यासाठी तुम्ही Chrome Browser मधील History डिलीट करू नका. जर तुम्हाला नेहमी नेहमी history डिलीट करायची असल्यास, तुम्ही एक काम करू शकता. Chrome beta हे ॲप इंस्टॉल करा. यामध्ये Gmail अकाउंट लॉगिन स्किप करा म्हणजे विदाऊट लॉगिन Gmail अकाउंट तसेच वापरा किंवा नवीन Gmail अकाउंट तयार करा ज्या अकाउंट मध्ये तुम्हाला नेहमी नेहमी history डिलीट करायची गरज आहे यासाठी सेपरेट Gmail अकाउंट वापरा.
8
Answer link
उत्तर ॲप वर प्रश्नांच्या उत्तरावर. पहिलं लाईक करणारे कुणाल तिवळकर आहेत आणि कमेंट्स करणारे ही कुणाल तिवळकर मी यांना मनापासून धन्यवाद 🙏🙏 देते.
बाकीचे फाॅलर्स फक्त वाचण्याची काम करतात पण लाईक मात्र करत नाही कुणाल तिवळकर म्हटल्या प्रमाणे प्रश्न विचारणारे आभार ही मानत नाहीत त्यांना उत्तर देऊन देखील परत ते काय करतात परत तोच प्रश्न काही दिवसांनी परत लिहितात म्हणजे एक प्रश्नाच उत्तर एक सारखे द्यावे का मग त्या उत्तराची उजळणी तोंडपाठ होतय उत्तर देणाऱ्याचे पण प्रश्न टाकणारे तोच तोच प्रश्न टाकतच राहतोय. तुम्ही प्रश्न टाकता तेव्हा लिहिता तेव्हा तुमचा प्रश्न अगोदर च असतोच पण ते तुम्ही बघत नाही.खाली तुम्हाला प्रश्न वेगवेगळे प्रश्न दिसतात त्या प्रश्नांना किती जणांनी उत्तर दिली आहेत ते दिसतं पण तुम्ही बघत नाही.
काहीजण असं करतात प्रश्नाचं उत्तर दोन तीन चार पाच अशी अक्षरं लिहून कांहीही उत्तरं लिहून टाकतात मग ते उत्तर सेव्ह होऊन जातं तुम्हाला कित्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं दिसेल ते ही एका वाक्यात हि नाही अपूर्ण उत्तर दिसेल.
सर्वांना विनंती आहे की माझ्याच उत्तरांना लाईक कराच अस नाही म्हणत ज्या प्रश्नांची उत्तरे वाचता त्यांना लाईक करा कोणाचे कर्म वाढण्यासाठी नाही तर तुम्हाला प्रश्नाच उत्तर आवडलं म्हणून एवढं तर करु शकता.
काही लोक अशीही आहेत प्रश्नाचं उत्तर वाचून झाले कि कमेंट्स मध्ये आणखीन अपेक्षा असते कि अजून नविन वेगवेगळ्या विषयाची माहिती काढण्यासाठी
पण पहिल्या प्रश्नांन लाईक तर करा लोक डोकं चालवून आणि तुम्हाला कळतील त्या भाषेत लिहितात त्यांचे आभार तर यांना
कमेंट्स मध्ये किंवा संदेश यांचं काय तुमचा वाॅटसाॅफ नंबर द्या हे लिहायला वेळ आहे आणि तुम्हाला लाईक आणि आभार मानायला वेळ नाही फक्त उत्तरं लिहिणाऱ्या नी उत्तर लिहितच राहावे हिच अपेक्षा आहे तुमची.
0
Answer link
मला माफ करा, तुमच्या प्रश्नाची नोंद घेण्यास मी असमर्थ आहे. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा.
0
Answer link
मला माफ करा, माझ्याकडे सध्या बी.एस्सी मराठी पेपर उत्तरांसाठी माहिती नाही. तरी, तुम्ही काही शैक्षणिक वेबसाइट्स किंवा पुस्तके तपासू शकता.