दुकान
देव
लाल आहे रक्त नाही , कृष्ण आहे पण देव नाही आड आहे पण पाणी नाही वाणी आहे पण दुकान नाही याचा अर्थ कोणता येईल?
1 उत्तर
1
answers
लाल आहे रक्त नाही , कृष्ण आहे पण देव नाही आड आहे पण पाणी नाही वाणी आहे पण दुकान नाही याचा अर्थ कोणता येईल?
0
Answer link
याचा अर्थ खालील प्रमाने
लाल..........
क्रुष्ण..........
आड...........
वाणी.........
म्हणजेच ऐक नाव