Topic icon

दुकान

0
दुकानदाराचे एकूण 180 रुपये नुकसान झाले.
 * पहिला प्रकारचा नुकसान: चोर 100 रुपये रोख चोरून नेला.
 * दुसरा प्रकारचा नुकसान: चोर 80 रुपयांचे सामान घेऊन गेला पण त्याने फक्त 80 रुपये दिले. म्हणजे तो 80 रुपये चोरून नेला.
 * तिसरा प्रकारचा नुकसान: दुकानदाराने चोराला 20 रुपये परत दिले.
एकूण नुकसान = 100 रुपये (रोख) + 80 रुपये (सामान) + 20 रुपये (परत दिले) = 180 रुपये
म्हणून, दुकानदाराला एकूण 180 रुपयांचे नुकसान झाले.
सरलीकृत उत्तर: 180 रुपये.

उत्तर लिहिले · 5/1/2025
कर्म · 6120
1
.



एकच किंमत असलेल्या दुकानांची वैशिष्ट्ये:

१) एकसारखी किंमत एकच किंमत असणाऱ्या दुकानात सर्व प्रकारच्या मालाच्या मोठ्या किंवा छोट्या वस्तूंची किंमत एकाच स्वरूपाची असते. तिथे घासाघीस करण्याला वाव नसतो.

२) कमी किंमत एकच किंमत असणाऱ्या दुकानात वस्तूंची किंमत रास्त व कमी असते..

३) विविध प्रकारचा माल एकच किंमत असणाऱ्या दुकानात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या मालाची विक्री

करण्यात येते. या दुकानात माल निवडीचे स्वातंत्र्य पूर्णपणे दिले जाते. उदा. खेळणी, स्टेशनरी, प्लॅस्टिकच्या वस्तू,

सौंदर्यप्रसाधने इ.

४) ठिकाण एकच किंमत असणारी दुकाने सर्वसाधारणपणे शहराच्या व्यापारी केंद्र, रेल्वेस्थानकाजवळ, बसस्थानकाजवळ व इतर गर्दीच्या ठिकाणी स्थापन झालेली असतात. काही वेळा अशी दुकाने तात्पुरत्या काळासाठी यात्रा व प्रदर्शन या ठिकाणी स्थापन करण्यात येतात.

५) रोखीने विक्री एकच किंमत असणाऱ्या दुकानात मालाची विक्री रोखीने करण्यात येते. ग्राहकांना कोणत्याही प्रकारे उधारीची सवलत दिली जात नाही. त्यामुळे बुडीत रकमेचा धोका निर्माण होत नाही.

६) कमी व या दुकानांमध्ये कमी प्रमाणात व लहान-लहान वस्तू असल्याने कमी भांडवल लागते.

इ) मॉल

मॉल हे एक मोठे बंदिस्त खरेदीचे ठिकाण असते ज्यात विविध प्रकारची दुकाने, व्यापार व उपहारगृहे असतात. आधुनिक खरेदीचे मॉल ही एक अमेरिकन संज्ञा आहे ज्यामध्ये एक किंवा अनेक इमारती मिळून एक समूह निर्माण होतो. ज्यामधून ग्राहकाला विविध वस्तूंची खरेदी एका विभागातून वा अनेक विभागातून करता येते.

२० व्या शतकात मॉलमधील खरेदी हे मनोरंजनाचे केंद्र झाले आहे. ज्यात सिनेमा, उपहारगृह, प्रेक्षागृह समाविष्ट आहेत. विविध प्रकारच्या वस्तूंच्या उपलब्धतेमुळे मॉल हे आत्ताच्या काळात विशेष लोकप्रिय झालेले आहेत. उदा. अभिरुची मॉल, सिटी प्राईड, फिनिक्स मार्केट सिटी.

विविध किरकोळ दुकाने जसे की, एकछती दुकाने, साखळी पद्धतीची दुकाने आणि मॉल यांच्यामध्ये अतिशय सूक्ष्म फरक आहे.


उत्तर लिहिले · 12/9/2023
कर्म · 51585
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही