देव

देवाच्या काठीला आवाज नसतो असे का म्हणतात?

1 उत्तर
1 answers

देवाच्या काठीला आवाज नसतो असे का म्हणतात?

2
“देवाच्या काठीला आवाज नसतो पण दणका जोरात असतो
परकिय देतात खूप मोठा मान

परकिय करतात हो खूपच आदर. स्वकियांना नाही मुळीच कसलीही कदर

स्वकिय करतात एकसारखा अपमान बाहेरचे लावतात किती प्रेमाने माया. घरच्या साठी मात्र जन्म घालवला वाया

अनेकंनी जोडली अनेक नाती.

नेमकी स्वकियांनी याचीच केली माती पण देवाच्या दारी नसतो कधीच अंधार.

कुणाच्या तरी रुपाने देतो तो शाब्दिक आधार

आधार

देवाच्या काठीला नसतो कसलाही आवाज.

एक दिवस असा येतो की क्षणात उतरवतो

माज
उत्तर लिहिले · 15/7/2023
कर्म · 48465

Related Questions

पशुधनाचे रक्षण करणारा. देव होता?
देव नसून घंटी वाजवतो?
महाराष्ट दर्शन मध्ये कोणकोणते देव स्थान पाहण्यासारखे आहेत.?
देव मनुष्य अवतार का घेतात?
आपल्या मनात काय सुरु आहे हे कोणत्या देवाला कळू शकते? अशे कोणते देवता आहे ज्यांना आपल्या मनातील गोष्टी कळू शकतात? सर्वच देवाजवळ ही शक्ती असते काय?
घरामध्ये देव घर कोठे असावे?
पशुधनाचे रक्षण करणारा देव कोणता आहे?