देव

आपल्या मनात काय सुरु आहे हे कोणत्या देवाला कळू शकते? अशे कोणते देवता आहे ज्यांना आपल्या मनातील गोष्टी कळू शकतात? सर्वच देवाजवळ ही शक्ती असते काय?

1 उत्तर
1 answers

आपल्या मनात काय सुरु आहे हे कोणत्या देवाला कळू शकते? अशे कोणते देवता आहे ज्यांना आपल्या मनातील गोष्टी कळू शकतात? सर्वच देवाजवळ ही शक्ती असते काय?

2
आपल्या मनात काय सुरु आहे हे कोणत्या देवाला कळू शकते तर आपल्या मनात जे काही सुरु असतं ते आपल्यालाच कळते  म्हणजे आपल्या मनाला कळते म्हणजे आपल्या आतम्यालाच कळते  देव हा कुठे आहे देव आपल्यात आहे  म्हणजे देव म्हणजे आपला आत्मा 
ज्यांना आपल्या मनातील गोष्टी कळतात त्यांच्यांत शक्ती असतेच  हे आपल्या देवाला कळतात.
आता म्हणाल हे कसं काय तर आपल्या मनात काही तरी सुरू असतं हे आपणच ऐकत असतो  आपण त्या गोष्टीचा विचार करत असतो  तेव्हा आपलं मन हे कृती करण्यास भाग पाडत आपलं मन हे सर्व गोष्टी करायला भाग पाडत जशी वेळ असते त्या प्रमाणे वागत असतो हे सर्व वेळ काही ठरवत असते आणि देवाची शक्ती ही सर्वत्र असते आपम सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत श्वास घेत असतो   
मनात विचार सुरू असतात  त्या विचार करण्याची शक्ती आपल्याला आपलं मन म्हणजे आपला आत्मा
आपलं मन हे चंचल असतं हे करण्याची शक्ती देतं 
आपल्या मनावर विश्वास असला कि सर्व मनात विचार सुरू असलेले थांबवू शकतो 
हि दैवी शक्ती असते
आणि देवाला हात जोडतो आपण देवाजवळ बोलतो देव ऐकतो का नाही तर आपण काही बोलतो ते आपणच ऐकत असतो पण देवासमोर बोलून आपल्याला जी आपल्या मध्ये ऊर्जा निर्माण होते आणि प्रसन्न वाटते हि खरी देवाची शक्ती जे आपल्या मनात चालेलं आपल्या आतम्यालाच कळते.शक्ती हि आपल्याकडेच असते.
उत्तर लिहिले · 24/1/2023
कर्म · 48465

Related Questions

पशुधनाचे रक्षण करणारा. देव होता?
देव नसून घंटी वाजवतो?
महाराष्ट दर्शन मध्ये कोणकोणते देव स्थान पाहण्यासारखे आहेत.?
देव मनुष्य अवतार का घेतात?
देवाच्या काठीला आवाज नसतो असे का म्हणतात?
घरामध्ये देव घर कोठे असावे?
पशुधनाचे रक्षण करणारा देव कोणता आहे?