भारताचा इतिहास
भारत
सामान्य ज्ञान
भारतीय सेना
भारतीय दंड संहिता
भारतीय स्वातंत्र्य दिन
देशसेवा
भारत देशाचे ध्वज एक कोणते?
3 उत्तरे
3
answers
भारत देशाचे ध्वज एक कोणते?
1
Answer link
भारताचा राष्ट्रीय ध्वज, ज्याला सामान्यतः तिरंगा म्हणतात, हा केसरी , पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांचा क्षैतिज आयताकृती ध्वज आहे; तसेच निळ्या रंगाचे अशोक चक्र हे मध्यभागी आहे. २२ जुलै १९४७ रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत तो सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला आणि तो १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला.
तिरंगा