न्यायव्यवस्था
एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरून न्याय करणे योग्य आहे का?
2 उत्तरे
2
answers
एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरून न्याय करणे योग्य आहे का?
2
Answer link
एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरून न्याय करणे योग्य आहे का तर काहींच दिसणं हे चेहरा मोहरा सांगतं हि व्यक्ती कशी असु शकेल त्या व्यक्तीचा चेहऱ्यावर चा भाव समजण गरजेचे आहे ती व्यक्ती साधी निरागस किंवा निरपराधी आहे असं हि कळतं त्या व्यक्तीचा बोलणं शांत नम्र असतं एखादी गोष्ट खरी सांगायची असेल तर तो बोलताना अडकणार नाही तो सर्व काही खरं सांगून मोकळा होतो
अशी काही माणस असतात त्यांच्या चेह-यावर चा खोटे पणा दिसून येतो कारण त्या व्यक्तीचा बोलणं अडकणार अणि चेहऱ्यावर चा भाव असं दाखवणार
माझ्या कडून काही घडले नाही मला काही माहित नाही असं बोलतो तेव्हा त्याचा चेहरा पडलेला हि दिसतो म्हणजे तो जेव्हा बोलणार समोरच्या व्यक्तीकडे बघून बोलणार नजर खाली करून बोलणार आणि खरं बोलणारी व्यक्ती विश्वासाने नजरेला नजर देऊन खरं बोलणार
उदाहरणार्थ एकादी घटना किंवा चोरी करणारा राहतो बाजूला आणि दुसऱ्यावर ढकलून मोकळा होतो पण हि व्यक्ती ओरडून शांत पणे सांगत असते. कि मी काही नाही केलं. मला माहित नाही
ज्या व्यक्तीच्या हातून चोरी घटना घडली आहे . त्याला पकडले कि तो शांतच राहणार त्याला माहित असतं आपण पकडलो गेलो तर आपलं खरं नाही.
पण प्रमाणिक व्यक्ती कधीच घाबरत नाही त्याने केलेलं नसतं.
एखाद्याच्या दिसण्यावरू न्याय करता येतो पण एखाद्या चा दिसणं ओळखता आले पाहिजे बोलणं ओळखता आले पाहिजे.
न्याय करणा-या ला व्यक्ती ओळखता आली तर खरा न्याय होईल नाहीतर काय ओळखता नाही आली तर अनर्थ.
1
Answer link
एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरून न्याय करणे योग्य आहे का? हो पण आणि नाही पण पूर्ण पुरावे नसतील तर केवळ त्याच्या वागणुकीतून कळेच हे सांगताय येणार नाही..त्याच्या दिसण्यावरून ,काही व्यक्ती खूप काही करतात पण त्याच्या बोलण्यातून चेहऱ्यावर पर काही नाही केल्यासारखा भाव असतो..असू शकतो..त्या माणसावर आपल्या न त्याला न कळता लक्ष्य ठेवावे लागेल त्याची उलटतपासणी. करावी लागेल .