1 उत्तर
1
answers
न्याय आणि तडजोड यात काय फरक आहे?
1
Answer link
न्याय हा कोर्टात केला जातो .सवाल जबाब विचारले जातात एखादा गुन्हा किंवा एखादी खाजगी गुन्हा किंवा असेल त्याची दोन्ही कडून विचारणा केली जाते पुरावे सादर केले जातात जे पुरावे साक्ष खरी ठरेल त्यांवर निकाल लागतो म्हणजे न्याय होतो.
न्याय मानवी समाजात होतो, परंतु त्याचे स्वरूप इतके लक्षात घेण्यासारखे नाही आणि काहीवेळा गृहीत धरले जाते. पण जेव्हा ते लोकांना चुकीच्या पद्धतीने वागतात तेव्हा ते खरंच खूप दुखावतात अशा क्षणांत एक व्यक्ती खात्री देते की संपूर्ण विश्व त्याच्या विरोधात आहे आणि या आयुष्यात न्यायच नाही. तथापि, हे अस्तित्वात आहे आणि ते कितीवेळा ते स्पष्ट होईल ते स्वतःवर आणि विवेकानुसार जगण्याची त्यांची इच्छा यावर अवलंबून असते.
तडजोड म्हणजे स्वतःसोबत इतरांनाही समजून घेणं; कारण कितीही केलं तरी काही न काही न्यूनता ही असतेच. ज्ञानेश्वरांनी म्हटले आहेच, 'तरी न्यून ते पुरतें । ... तडजोड म्हणजे स्वतःसोबत इतरांनाही समजून घेणं; कारण कितीही केलं तरी काही न काही न्यूनता ही असतेच.
तडजोड आपण स्वतः शी इतरांशी सहमत होऊन जे करतो ती तडजोड .
न्यायाच्या बाबतीत हि असं होतं कोर्टात केस लढवण्यापेक्षा आपणच हे सर्व थांबवू शकतो मग कोर्टाच्या बाहेर एकमेकांशी सहमत होऊन जी कारणं मिटवली जातात त्याला तडजोड म्हणतात