फरक
6 चा पाढा7चा पाढा या दोन्ही पाड्यांची बेरीज केली असता त्या बेरजेमध्ये कितीचा फरक असेल?
1 उत्तर
1
answers
6 चा पाढा7चा पाढा या दोन्ही पाड्यांची बेरीज केली असता त्या बेरजेमध्ये कितीचा फरक असेल?
1
Answer link
टीप - कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या पाड्यांची बेरीज करून त्यातील फरक पाहिला असता तो फरक नेहमीच 55 चा असतो...
6 च्या पाड्यांची बेरीज = [( 6 + 60 )/2 ] × 10 = 330
7 च्या पाड्यांची बेरीज = [(7 + 70 )/2 ] × 10 = 385
फरक = 385 - 330 = 55