शेतकरी कारखाना

एफआरपी FRP, ऊस, साखर, ऊस भाव, उसाची recovery rate कारखाने सर्रास शेतकरी वर्गाची लूट करत आहेत का?

1 उत्तर
1 answers

एफआरपी FRP, ऊस, साखर, ऊस भाव, उसाची recovery rate कारखाने सर्रास शेतकरी वर्गाची लूट करत आहेत का?

3
FRP, उस, साखर, उस भाव

 कारखाने सर्रास शेतकरी वर्गाची लूट करत आहेत, एफआरपी तर सोडाच 1800,2000,2100,2200,2300,2400 हाच भाव प्रत्येक उसाला मिळत आहे भले त्याची recovery कितीही असो( साधारणतः 9% या recovery rate ला कारखान्याने 2850 हा भाव दिला पाहिजे आणी प्रत्येक 1% वाढीला 300 रुपये/टन अधिक, म्हणजे जर recovery 10% असेल तर 3150 रुपये/टन या दराने त्यांनी उसाची खरेदी करावी असा नियम आहे पण ते तर recovery मध्येही घोटाळा करतात) , साखर आयुक्त तर मूग गिळून गप्प बसले आहेत या सर्व गोष्टींवर आपले काय मत आहे ?
उत्तर लिहिले · 30/12/2021
कर्म · 75

Related Questions

कारखान्यातील उसाच्या मळीचे किण्वन करून त्यापासून कोणते स्वच्छ इंधन मिळवले जाते?
लिलत सािहयाचे िविवध कार थोडयात प करा. सािहयाचे िविवध कार थोडयात प करा.?
पहिल्या महायुद्धाची कारणे कोणती होती?
साखर कारखान्यात तयार होणारी ईतर उत्पादने कोणती?