1 उत्तर
1
answers
कारखान्यातील उसाच्या मळीचे किण्वन करून त्यापासून कोणते स्वच्छ इंधन मिळवले जाते?
0
Answer link
उसाच्या रसापासुन साखर बनवितांना मळी (मोलॅसिस) तयार होते. त्या मळीवर प्रक्रिया करून इथेनॉल तयार होते. हा द्रवपदार्थ ज्वलनशील असल्यामुळे याचा वापर पेट्रोल डिझेल आदी इंधनात मिसळुन करता येऊ शकतो.