शेती व्यवस्थापन कारखाना

साखर कारखान्यात तयार होणारी ईतर उत्पादने कोणती?

1 उत्तर
1 answers

साखर कारखान्यात तयार होणारी ईतर उत्पादने कोणती?

4
साखर कारखान्यात तयार होणारी सर्वात महत्वाची इतर उत्पादने:
  1. मळी - शेतात खत म्हणून उपयोग
  2. भुसा - इंधन व कृत्रिम लाकूड निर्मितीसाठी उपयोग
  3. दारू - साखर न तयार करता काही कारखाने दारू तयार करू शकतात
  4. गूळ - काही साखर कारखाने गूळ देखील बनवतात
उत्तर लिहिले · 21/11/2020
कर्म · 282765

Related Questions

शेतीच्या विकासातील मुख्य अडचणी?
सहकारी शेती पध्दती विषयी सविस्तर लिहा.?
शेतीच्या विकासातील मुख्य अडचणी कोणत्या?
महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे शेती सुधार व सहकारी चळवळी विषयी विचार स्पष्ट करा?
केली पण शेती विनायक पाटील या लेखाचा समारोप?
. ' केली पण शेती ' या लेखातील गांधीजींचे शेती विषयक विचार स्पष्ट करा.?
'केली पण शेती' या लेखाचा आश्रय तुमाया शब्दात लिहा?