तहसीलदार
नमस्कार!शेतजमिनीचे कलम८५ नुसार तहसीलदार मार्फत वाटप केले आहे.वाटप करून १० वर्ष झाले आहे.तरी जमिनीच्या दिशा चुकलेल्या आहेत.तरी दिशा दुरुस्त करता येतील का?संपूर्ण माहिती द्या?
1 उत्तर
1
answers

Answer link
कलम 85 अंतर्गत परत फेर वाटणीपत्र करू शकता व त्यात ज्या चूका झाल्या असतील त्या बदल करून घ्या नावे विभागून वाटप करा. संबंधित तलाठ्याशी/ मंडळ अधिकाऱ्यांशी भेटुन चर्चा करा.