1 उत्तर
1
answers
तहसीलदार होण्यासाठी कोणती पात्रता व कोणता अभ्यास करावा लागतो?
1
Answer link
तहसीलदार होण्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. तहसीलदार हे पद mpsc च्या माध्यमातून भरले जाते. त्यासाठी mpsc चा पूर्ण अभ्यासक्रम , त्याची परीक्षा पद्धती , इथून मागे झालेल्या परीक्षा त्यांच्या प्रश्नपत्रिका उत्तरे, मेरीट लिस्ट याची प्राथमिक माहिती पाहिजे. त्यानंतर ५ वी ते १० वी राज्य बोर्ड व ncert बोर्ड पुस्तके वाचावीत व ५वी व ८ वी शिष्यवृत्तीची पुस्तके वाचावीत. त्याच्या नोट्स काढाव्यात. शक्य असल्यास १ वर्षभर क्लास करावेत. सदर परीक्षेला व्यक्तिगत अभ्यास महत्वाचा आहे.