हक्क कृषी

हक्क सोडपत्र करताना सगळे वारस लागतात का?

1 उत्तर
1 answers

हक्क सोडपत्र करताना सगळे वारस लागतात का?

0
हक्क सोडपत्र करताना ज्या व्यक्तीचे नाव आहे ती व्यक्ती स्वत: लागते तिचे वारस लागत नाही. 
जर व्यक्ती मयत असेल तर त्यावेळी तिचे वारस नोंद करून सर्व वारस हक्क सोड करण्यास लागतात. 
उत्तर लिहिले · 4/9/2022
कर्म · 11745

Related Questions

12 वी पर्यावरण प्रकल्प विषय बदलत्या पर्जन्यमाचा परिणाम कृषी उत्पादकतेवर होतो प्रकल्प प्रस्तावना?
बदलत्या पर्जन्यमानाचा परिणाम कृषी उत्पादकतेवर होतो?
कृषी बाजार समिती म्हणजे काय?
कृषी विपणन म्हणजे काय?
ठिबक सिचनाचे फायदे कोणते आहे?
कृषी व्यवसाय म्हणजे काय?
कृषी अर्थशास्त्र म्हणजे काय? भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व सांगून कृषीच्या समस्या कोणत्या आहेत?