समस्या
कृषी
अर्थशास्त्र
कृषी अर्थशास्त्र म्हणजे काय? भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व सांगून कृषीच्या समस्या कोणत्या आहेत?
1 उत्तर
1
answers
कृषी अर्थशास्त्र म्हणजे काय? भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व सांगून कृषीच्या समस्या कोणत्या आहेत?
1
Answer link
कृषिव्यवसायाची वैशिष्ट्ये व गरजा लक्षात घेऊन उपलब्ध शास्त्रीय ज्ञानाचा प्रत्यक्ष कृषिकर्मात उपयोग करून शास्त्रीय पद्धतीने निर्णय कसे घ्यावेत व ते अंमलात कसे आणावेत, याचा विचार करणारे जे शास्त्र, त्याला 'कृषिव्यवस्थापन शास्त्र' म्हणतात.
कृषीचे महत्व
भारतीय जनतेच्या उदरनिर्वाहाचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे कृषी होय. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये 17.7 टक्के होता तो 2016-17 मध्ये 15.5 टक्के झाला आहे. कृषी क्षेत्र भारतातील सर्वात मोठे मुक्त खाजगी क्षेत्र आहे. तसेच सर्वात मोठे व असंघटित क्षेत्र आहे.