तक्रार
अधिकारी
तहसीलदार
मंडल अधिकारी यांनी तहसीलदार कार्यालयात माहिती पाठवायला टाळाटाळ करत असेल तर तक्रार कोणाकडे करता येते ?
1 उत्तर
1
answers
मंडल अधिकारी यांनी तहसीलदार कार्यालयात माहिती पाठवायला टाळाटाळ करत असेल तर तक्रार कोणाकडे करता येते ?
4
Answer link
जर तुम्ही तक्रार अर्ज तहसीलदार यांच्याकडे केला असेल तर तहसीलदार च्या हाताखाली असलेले लोक मंडळ अधिकारी यांच्याकडून मागवून घेतील जर तुम्हाला 30 दिवसात माहिती नाही मिळाली तर तुम्ही प्रांत अधिकारी यांच्याकडे माहिती अधिकारात वर अपील करू शकता.