परीक्षा स्पर्धा परीक्षा तहसीलदार

तहसीलदार ची पोस्ट एमपीएससी द्वारे मिळवता येते का ?

2 उत्तरे
2 answers

तहसीलदार ची पोस्ट एमपीएससी द्वारे मिळवता येते का ?

7
हो येते मिळवता , फक्त तहसीलदार चीच नाहीतर एम.पी.एस.सी मध्ये उपजिल्हाधिकारी पर्यताच्या पोस्ट मिळवू शकता.
१) उपजिल्हाधिकारी, गट अ
  २) पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त – गट अ,
३) सहायक विक्रीकर आयुक्त- गट अ,
४) उपनिबंधक सहकारी संस्था- गट अ,
  ५) उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी)- गट अ ,
६) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ (कनिष्ठ),
७) मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद,
८) अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट अ,
९) तहसीलदार-गट अ,
१०) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी- गट ब, 
११) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा-गट ब,
१२) कक्ष अधिकारी- गट ब,
१३) गटविकास अधिकारी- गट ब
१४) मुख्याधिकारी नगरपालिका,
१५) सहायक निबंधक सहकारी संस्था- गट ब, १६) उपअधीक्षक, भूमिअभिलेख- गट ब,
१७) उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट ब, १८) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क- गट ब 
१९) नायब तहसीलदार- गट ब.
उत्तर लिहिले · 26/8/2020
कर्म · 595
0
मनोहर भोळे यांचे unique publication चे पुस्तक वाचा सविस्तर माहिती आहे त्यासोबत तयारी कशी
करावी याबद्दल माहिती दिली आहे
उत्तर लिहिले · 15/9/2020
कर्म · 130

Related Questions

माझी पत्नी 9 वी पास असून ती 12 वी कला शाखेची परीक्षा ह्या वर्षी देऊ शकते काय?
एका विद्यार्थ्याला 35 टक्के मार्क मिळाले व तो 10 माकांनी नापास झाला. दुसऱ्याला 31 टक्के मार्क मिळाले व तो 30 माकांनी नापास झाला, तर परीक्षा किती गुणांची होती.?
एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूर गट क?
संकलित परी म्हणून आपण दुतीय सत्र परीक्षा वार्षिक परीक्षा आठवी मराठी?
वैद्यकीय विद्यार्थी upsc ही परीक्षा देऊ शकतो का?
स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता आठवी सराव क्रमांक 15 मराठी व गणित प्रश्नपत्रिका 150 गुण?
वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प सोय अध्ययन परीक्षा कसे कराल?