1 उत्तर
1
answers
अपंगांसाठी पगार चालू करण्यासाठी काय प्रक्रिया आहे?
3
Answer link
दादा ह्या साठी तुम्ही स्वतः आपल्या तहसील कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन माहिती घ्या.ऑनलाइन मध्ये बऱ्याच त्रुटी येतात,,,,कार्यालया गेल्यावर तुम्हाला पत्रका द्वारे सर्व माहिती व्यवस्थित दिली जाईल,,,,फॉर्म दिला जाईल,,,,कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्यांची यादी दिली जाईल.अपंग व्यक्तीला 1000 रुपये पर्यंत अनुदान सरकार देते,,,ते राज्य शासन आणि केंद्र शासन देत असते.
एकंदरीत आपण कार्यालयात जाऊन सर्व माहिती घ्यावी.