अपंग शब्द

अपंगांना दिव्यांग हा शब्द कोणी दिला?

1 उत्तर
1 answers

अपंगांना दिव्यांग हा शब्द कोणी दिला?

1



'दिव्यांग'... अपंगांना मोदींनी दिली नवी ओळख
vishal ahirrao | Maharashtra Times | Updated: 27 Dec 2015, 1:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमातून आज अपंगत्वावर मात करत पुढे येणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला. या व्यक्तींना ईश्वाराने अन्य अतिरिक्त शक्ती दिल्या असल्याचे म्हणत त्यांना 'अपंग' म्हणण्या ऐवजी 'दिव्यांग' म्हणू शकतो का? असा नवा दृष्टीकोन मोदींनी आपल्या कार्यक्रमातून दिला आहे.
 


उत्तर लिहिले · 6/9/2021
कर्म · 121725

Related Questions

"रामा शाळेत आला नाही" या वाक्यातील आला या शब्दाची जात कोणती आहे?
ज ई डो ड या अक्षरापासून बनलेले शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
डोळा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
शब्दतील आक्षरापासुन दोन शब्द तयार करा महाभारत?
एडिसन ने विजेचा शोध लावण्यासाठी केलेल्या प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा?
आर्य शब्दाचा अर्थ?
मनोजव या सामासिक शब्दाचा विग्रह करा?