2 उत्तरे
2 answers

अपंग वृद्धाश्रम महाराष्ट्रात कुठे आहे किंवा संपर्क क्रमांक मिळेल का?

0
राज्यातील शासनमान्य अनुदानीत वृध्दाश्रमांची यादी

 वृध्दाश्रमांची यादी
महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांव्दारे “वृध्दाश्रम” ही योजना, शासन निर्णय क्रमांक. एसडब्लू/1063/44945/एन,दिनांक 20/02/1963 अन्वये सुरु करण्यात आली. राज्यात आजमितीस स्वयंसेवी संस्थामार्फत 33 वृध्दाश्रम अनुदान तत्त्वावर सुरु आहेत. वृध्दाश्रमात 60 वर्षावरील पुरूष व 55 वर्षावरील स्त्रियांना प्रवेश देण्यता येतो. सदरचे वृध्दाश्रम निराधार, निराश्रीत व अपंग ज्येष्ठ नागरिकांसाठी असून, शासनामार्फत प्रवेशितांना परिपोषण म्हणून प्रती व्यक्ती प्रतीमहा, रुपये 900/- प्रमाणे 12 महिन्यांसाठी अनुदान देण्यात येते. वृध्दाश्रमात प्रवेशितांना भोजन, प्रथमोपचार, निवास इ. सुविधा मोफत देण्यात येतात.

राज्यातील शासनमान्य अनुदानीत वृध्दाश्रमांची यादी खालील प्रमाणे.




अक्र. - 1

जिल्हा - मुंबई

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. -  संयोग उत्कर्ष मंडळ संचलित, सावित्रीबाई फुले महिला वृध्दाश्रम, भगतसिंग नगर, नं. 1, लिंक रोड, गोरेगांव डेपोसमोर, गोरेगांव (प), मुंबई-140 -022/28741621

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर
०२२-25222023
spldswo_mumsub@yahoo.co.in



अक्र -  2 

जिल्हा -  ठाणे

 वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - दि. हिंदु वुमेन्स वेलफेअर सोसायटी, श्रध्दानंद मार्ग, माहेश्वरी उदयानाजवळ, माटुंगा (पुर्व),मुंबई संचलित, श्रध्दानंद महिलाश्रम, ॲड. राजाजी मार्ग, वसई, जि. ठाणे. 

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे
०२२-२५४४८६७७
swdzpthane@gmail.com



अक्र - 3

जिल्हा - ठाणे

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. -  स्वामी शांती प्रकाश वृध्दाश्रम, उल्हासनगर, सेक्शन 30 समोर उल्हास नगर 421004 - 022 528334

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक -  जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे
०२२-२५४४८६७७
swdzpthane@gmail.com



अक्र - 4

जिल्हा - रायगड

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - परमशांतीधाम वृध्दाश्रम , तळोजा एम.आय.डी.सी, टेक्नोवा कंपनीसमोर, पो.कोयनावेळे, ता.पनवेल, जि.रायगड-410208 27412695/ paramshantidham_1988@rediffmail.com
wwwparamshantidhan.com

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड
०२१४१-२२२०७९
raigadswo@yahoo.in



अक्र - 5

जिल्हा - अहमदनगर

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - भाऊसाहेब फिरोदिया वृध्दाश्रम, वसंत टेकडी, अहमदनगर - औरंगाबाद रोड, जि.अहमदनगर. 0241/2329378/2425971/9423066330

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अ.नगर (अभिविश्व कॉम्पलेक्स,बोल्हेगाव फाटा,नगर मनमाड रोड नागापूर ,अहमदनगर
०२४१-2329378
asstcomsw.ahmednagar@maharashtra



अक्र - 6

जिल्हा -  धुळे

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - नवजीवन विद्या विकास मंडळ, धमाणे रोड, नगाव जि.धुळ संचलित, आनंद विहार वृध्दाश्रम, नगांव, जि.धुळे- 9921159996
navjivanvidyavikasmandal@gmail.com

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद , धुळे
०२५६२-२२९४७०
dswozpdhule@gmail.com




अक्र - 7

जिल्हा - पुणे

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - डेव्हिड ससून इनफर्मै असायलम, निवारा वृध्दाश्रम, 96 नविन सदाशिव पेठ, ठोसर पागा, पुणे 411030 - 020-24339998/24538429
niwarapune@gmail.com

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे (पी.एम.टी.इमारत,कामगार न्यायालयाच्या वर,2 रा मजला स्वारगेट,पुणे-42
०२०-24456336
spldswop@gmail.com




अक्र - 8

जिल्हा - पुणे

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. -  पुणें ब्लाईंड मेन्स असोसएशन महिला वृध्दाश्रम, दळवी वाडा, नांदेड फाटा, सिंहगड रोड, धायरी, पुणे. 020/26336433/ 24380406
tbma82@gmail.com

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे (पी.एम.टी.इमारत,कामगार न्यायालयाच्या वर,2 रा मजला स्वारगेट,पुणे-42
०२०-24456336
spldswop@gmail.com



अक्र - 9

जिल्हा -  पुणे

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. -  दि. नॅव लायन्स होम फॉर एजिंग अँड ब्लांईंड , सदरबाग, जुना खंडाळा रोड, खंडाळा, जि.पुणे 410302 - 02114/273066
nablionshome@gmail.com

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
०२०-२६१३१७७४
zppunesw@yahoo.com




अक्र - 10

जिल्हा -  पुणे

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - जनसेवा फाऊंडेशन संचलित, वृध्दाश्रम, पानशेत, आंबी रानवडे, ता.वेल्हा, जि.पुणे. 020/24538787

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक -  जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
०२०-२६१३१७७४
zppunesw@yahoo.com





अक्र - 11

जिल्हा - सांगली

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - वृध्द सेवाश्रम कूपवाडा, लक्ष्मीनगर नजीक, कुपवाड मार्ग, जि. सांगली 416416 - 0233/2303784
vrudhasevashramsangli@gmail.com

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक -  जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली
०२१६२-२२८७६४
swozpsatara@yahoo.com


अक्र - 12

जिल्हा - सोलापूर

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. -  आरोग्य वैभव मंदिर संचलित, रामकृष्णहरी वृध्दाश्रम, संत पेठ पंढरपूर, जि.सोलापूर - 8793568894 / 9370157243

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
०२१७-२७२२५५७
zpsolapurswo@gmail.com



अक्र - 13

जिल्हा - अमरावती

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. -  गाडगें महाराज मिशन संचलित, परधाम वृध्दाश्रम, वलगांव, ता.जि.अमरावती. -9767827642/9373819612

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती
०७२१-२६६२०५९
swozpamt@gmail.com




अक्र - 14

जिल्हा - अमरावती

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. -  मधूबन वृध्दाश्रम, बडनेरा रोड, जिल्हा अमरावती. काँग्रेसनगर रोड, दुध डेअरीजवळ, कॅम्परोड, अमरावती - 9763036336

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प जिल्हा परिषद, अमरावती
०७२१-२६६२०५९
swozpamt@gmail.com


अक्र - 15

जिल्हा - अमरावती

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. -  श्रीगुरुदेव वृध्दाश्रम, मोझरी, जि. अमरावती-9422671665

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती
०७२१-२६६२०५९
swozpamt@gmail.com



अक्र - 16

जिल्हा -  अकोला

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - महात्मा ज्योतिबा फुले वृध्दाश्रम, मुर्तिजापूर, ता.जि.अकोला.
07256/243035/ 9975079062

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला
०७२४-२४३५७७९
swozpakola@gmail.com


अक्र - 17

जिल्हा - वाशिम

वृध्दाश्रमाचे नांव, पुर्ण पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी व ई-मेल क्रमांक इ. - भायजी महाराज वृध्दाश्रम, कवठा नाईक, ता. रिसोड, जि.वाशिम.
8888081203

सामाजिक न्याय विभागातील संपर्क अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक - जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम
०७२५२-२३१०१७
swozpwashim@gmail.com
उत्तर लिहिले · 24/2/2023
कर्म · 9415
0

महाराष्ट्रामध्ये अपंग वृद्धाश्रम शोधण्यासाठी, आपण खालील माहिती आणि संपर्क तपशील वापरू शकता.

अपंग वृद्धाश्रम, महाराष्ट्र:

1. अपना घर वृद्धाश्रम, पुणे:

पत्ता: अपना घर वृद्धाश्रम, सर्वे नंबर ३८/१, कोंढवा बुद्रुक, पुणे - ४११०४८.

संपर्क: ९९२२४४०४०४

वेबसाईट: apnaghar.org

2. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी:

टीप: ह्या संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमात काही प्रमाणात अपंग व्यक्तींसाठी सोय उपलब्ध असू शकते. अधिक माहितीसाठी संपर्क साधा.

वेबसाईट: dindoripranit.org

3. इतर वृद्धाश्रम: आपण आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात संपर्क साधून अपंग वृद्धाश्रमांची माहिती मिळवू शकता.

टीप:

  • दिंडोरी येथील संस्थेशी संपर्क साधून खात्री करा की ते अपंग व्यक्तींसाठी वृद्धाश्रम सेवा पुरवतात.
  • आपण आपल्या स्थानिक समाज कल्याण कार्यालयात (Social Welfare Office) संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 210

Related Questions

राज्याचे कोणते वैशिष्ट्य आहे?
महाराष्ट्र राज्यामध्ये किती गावे आहेत?
शारीरिक, भावनिक, अध्ययन कौशल्ये विकसित करण्यासाठी कृती संशोधन व उपक्रमांसाठी ऑनलाईन संसाधने कोणती?
बल्क पोस्टिंग बाय सॅलरी म्हणजे नेमके काय?
मनसे म्हणजे काय?
महाराष्ट्रामध्ये कटक मंडळे किती आहेत?
महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या साली झाली?