महाराष्ट्र इंडस्ट्रिअल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन
महाराष्ट्रातील राजकारण
महाराष्ट्र शासन कर्मचारी
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्रात कटक मंडळे किती आहेत?
1 उत्तर
1
answers
महाराष्ट्रात कटक मंडळे किती आहेत?
0
Answer link
महाराष्ट्रात देहू, खडकी, पुणे कॅम्प, भिंगार (अहमदनगर), देवळाली (नाशिक), औरंगाबाद आणि कामठी (नागपूर) अशा सात ठिकाणी व आठवे कटक मंडल हे सतारा येथे आहेत. लोकसंख्येच्या आधारे कटक मंडळाचे तीन प्रकार पाडले जातात. 50 हजार पेक्षा जास्त नागरी लोकसंख्या असणारी प्रथम श्रेणी कटक मंडळे (30 सदस्य), किमान 10,000 आणि कमाल 50,000 हजार नागरी लोकसंख्या असणारी द्वितिय श्रेणी कटक मंडळे (19 सदस्य), व २५०० ते 10,000पेक्षा कमी नागरी लोकसंख्या असणाऱ्या क्षेत्रासाठी तृतीय श्रेणी कटक मंडळे (13 सदस्य) असतात तर 2500 पेक्षा कमी चतुर्थ श्रेणी कटक मंडळे असतात