महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्यामध्ये किती गावे आहेत?
3 उत्तरे
3
answers
महाराष्ट्र राज्यामध्ये किती गावे आहेत?
1
Answer link
अधिकृत सरकारी डेटा प्रमाणे व महाराष्ट्रात लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी प्रमाणे: महाराष्ट्रात ४४,३४५ गावे आहेत.