अंतराळ
अंतराळवीर
अंतर्गत सुशोभीकरण
एका पॅसेंजर गाडीला वर्धा ते अकोला हे 240 किमी अंतर जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा 2 तास अधिक लागतात. जर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा 20 किमी/तास ने कमी असेल, तर दोन्ही गाड्यांचा सरासरी वेग काढा.?
1 उत्तर
1
answers
एका पॅसेंजर गाडीला वर्धा ते अकोला हे 240 किमी अंतर जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा 2 तास अधिक लागतात. जर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा 20 किमी/तास ने कमी असेल, तर दोन्ही गाड्यांचा सरासरी वेग काढा.?
5
Answer link
एकूण अंतर = 240 किमी
जलद गाडीचा वेग = 20 किमी/तास जास्त आहे
दोघींच्या वेळेतील फरक हा 2 तास आहे...
इतक्या माहितीवरून आपण ट्रिक्स वापरून वेग काढू शकतो...
आशा दोन संख्या शोधायचं ज्यांचा गुणाकार 24 असेल आणि फरक 2
24 = 6 आणि 4
प्रत्येक समोर 0 लावणे
वेग = 60 आणि 40 किमी/तास
वेगाची सरासरी = (60 + 40)/2
= 100/2
= 50 किमी/तास....
========================
पडताळा...
240/60 = 4 तास
आणि
240/40 = 6 तास