2 उत्तरे
2
answers
अंतर्गत व्यापार आणि विदेशी व्यापार यातील फरक कोणता?
5
Answer link
अंतर्गत व्यापार :
देशांतर्गत होणारा व्यापार.
एका राज्यातून दुसर्या राज्यात केला जाणारा व्यापार.
विदेशी व्यापार :
देशाबाहेर केला जाणारा व्यापार.
विदेशांबरोबर होणारा व्यापार.
इतर देशांसोबत केली जाणारी देवाणघेवाण.