अंतराळ
अंतराळवीर
अंतर्गत सुशोभीकरण
ताशी सरासरी 40 किमी वेगाने जाणारी आगगाडी निध्ठिरकाण निर्णय ठिकाणी वेळेत असे जर ती तशी सरासरी 35 किमी वेगाने गेल्या पंधरा मिनिटे उशीर होत असेल तर कापायचे अंतर किती?
1 उत्तर
1
answers
ताशी सरासरी 40 किमी वेगाने जाणारी आगगाडी निध्ठिरकाण निर्णय ठिकाणी वेळेत असे जर ती तशी सरासरी 35 किमी वेगाने गेल्या पंधरा मिनिटे उशीर होत असेल तर कापायचे अंतर किती?
6
Answer link
स्पष्टीकरण...
सुरुवातीला ताशी वेग = 40 किमी/तास
40 किमी/तास वेगाने निर्धारित स्थळी योग्य वेळी पोचते.
नंतर जर वेग 35 किमी/तास केला तर तेच अंतर पूर्ण करायला 15 मिनिटे उशीर होतो...
40 किमी/तास वेगाने 15 मिनिटात कापलं जाणार अंतर = 10 किमी
म्हणजे फरक 10 किमी असेल इतकं वेळ प्रवास केला असेल..
40 - 35 = 5
10/5 = 2 तास
एकूण अंतर = 2 × 35 = 70 किमी..
======================
पडताळा ,
70/40 = 1 तास 45 मिनिटे
आणि
70/35 = 2 तास
वेळेतील फरक = 15 मिनिटे...