UPSC - केंद्र लोकसेवा आयोग रामायण

राम आणि रावण घडून गेलेत की काल्पनिक आहे, तुम्हाला काय वाटते. योग्य उत्तर द्या UPSC मुलाखतीचा प्रश्न आहे?

1 उत्तर
1 answers

राम आणि रावण घडून गेलेत की काल्पनिक आहे, तुम्हाला काय वाटते. योग्य उत्तर द्या UPSC मुलाखतीचा प्रश्न आहे?

5
  1. श्रीरामजी किंवा महाग्यानी रावन घडुन गेलेत हे मी पुस्तकातुन जाणुन घेतले कारण पुस्तक लीहणारा लेखक चुकीच्या माहीतीचा प्रसार स्वताच्या लेखणाद्वारे अजीबात करणार नाही पुस्तक हे माणसाच्या आयुष्याला वळण देणार घटक आहे श्रीरामजी आणी महाग्यानी रावन हे घडुन गेल्याचे खुप पुरावे आज अस्तीवात आहेत म्हणजेच श्रीरामजी आणी महाग्यानी रावण काल्पनीक नसुन हे घडुन गेलेले आहेत हे सत्य आहे कारण मी पुरावा बघीतल्याशीवाय कोणत्याही गोष्टीवर वीश्वास ठेवत नाही
उत्तर लिहिले · 31/5/2021
कर्म · 3940

Related Questions

Upsc ची परीक्षा देण्यासाठी किती खर्च येतो?
Mpsc book list मिळेल का?
Upsc परीक्षा देण्यासाठी वय किती लागते?
MPSC आणि UPSC यामध्ये काय फरक आहे? सविस्तर माहिती मिळेल का?
यूपीएससीमधून कोणत्या पोस्ट मिळतात?
मला दहावीला ८४ टक्के आहेत, मला UPSC परीक्षेची तयारी सुरु करायची आहे, कशी करु?
मी MPSC ची परीक्षा देऊ शकतो का माझे वय 33 चालू आहे व मी NT-D या CAST चा आहे?