MPSC - राज्य लोकसेवा आयोग
UPSC - केंद्र लोकसेवा आयोग
स्पर्धा परीक्षा
मला दहावीला ८४ टक्के आहेत, मला UPSC परीक्षेची तयारी सुरु करायची आहे, कशी करु?
1 उत्तर
1
answers
मला दहावीला ८४ टक्के आहेत, मला UPSC परीक्षेची तयारी सुरु करायची आहे, कशी करु?
2
Answer link
१०वी नंतर लगेच स्पर्धा परीक्षेची तयारी करू नका. आधी तुम्ही शिक्षणावर भर द्या. सर्व नवीन गोष्टी आत्मसात करा. बुद्धी चौकस ठेवा.
स्पर्धा परीक्षेत तुम्हाला सर्व विषयांचे सखोल ज्ञान असायला हवे असते, ते तुम्हाला शिक्षणातून मिळेल.
१०वी ते १२वी सर्व विषय शिकून घ्या, व आत्मसात करा.
फक्त स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचून तुम्ही UPSC व्हाल याची खात्री नाही. त्यामुळे आधी पाया भक्कम करण्यावर भर द्या.
१२ वी झाल्यानंतर पुढे तयारीसाठी प्रयत्न करता येतील.