UPSC - केंद्र लोकसेवा आयोग
परीक्षा
स्पर्धा परीक्षा
प्रवेश परीक्षा
यूपीएससीमधून कोणत्या पोस्ट मिळतात?
1 उत्तर
1
answers
यूपीएससीमधून कोणत्या पोस्ट मिळतात?
2
Answer link
UPSC म्हणजे Union Public Service Commission.
मराठीत याला केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणतात. देशातील प्रशासनास विविध अधिकारी पुरवण्यासाठी लागणारी सर्व निवड प्रक्रिया हा आयोग पाहतो. या निवडप्रक्रियेचा मुख्य भाग आहे त्यांची परीक्षा, जिला आपण सर्व यूपीएससीची परीक्षा म्हणतो.
ही परीक्षा देऊन तुम्ही मंत्रालयातील सचिव यांपासून ते जिल्हा पातळीवरील अधिकारी ही पदे भूषवू शकता. जितके परिक्षेत अधिक गुण तितके अधिक चांगले पद.
काही पदांची उदाहरणे:
जिल्हाधिकारी,
प्रांत अधिकारी,
सैन्यात अधिकारी,
आणि असे अगणित अधिकारी पदे