2 उत्तरे
2
answers
ऑनलाईन प्रेम करणे बरोबर आहे का किंवा ऑनलाईन खर प्रेम होऊ शकते का?
1
Answer link
ऑनलाइन खरे प्रेम होऊ शकते पण 99% ते खोटेच असण्याची शक्यता असते।
1) असे लोकांची गॅंग असते ती मुलगी तुम्हाला लॉज वर नेऊन सगळं करू देते बाहेर आल्यावर त्या गॅंग चे लोक तुम्हाला ब्लॅकमेल करतात। आणि कोणालाही भेटायला जाताना गर्दी च्या ठिकाणी भेटलेले बरे।काही ठिकाणी असे ही बातमी मिळते की गर्दी च्या ठिकाणी भेटले, किंवा भेटलेच नाही तरी लोक हणी ट्रॅप मध्ये अडकवतात आणि बलात्काराची केस लावू अश्या धमक्या देतात। पोलीस ही अशी केस घेतात आणि मुलाला त्रास होतो। (बलात्काराच्याया गुन्ह्यात जमीन सहज मिळत नाही, तुम्हाला कोणताही पुरावा नसला तरी, पोलीस कोणाच्याही परवानगी शिवाय तुम्हाला अटक करू शकतात) त्या मुळे अनोळखी मुलींसोबत बोलणे भेटणे टाळा। ऑनलाइन खरे प्रेम नसते।
2) कधी कधी मुलीला आधाराची गरज असते, त्यातून अनोळखी वयक्तीशी बोलताना जवळीकता निर्माण होते आणि ते प्रेम समजले जाते. पण अश्यअश्याया केसेस मध्ये तुम्ही भेटलेले नसतात, स्वभाव कळत नकळत चांगल्या बाजूच सांगितलेल्या असतात त्या मुळे पुढे जाऊन यातून ही त्रास होण्याची शक्यता असते।
3) मुलींना ही मुले फसऊन फायदा घेऊ शकतात।
4)अश्या खूप गोष्टी सांगता येतात। त्यामुळे प्रेम शक्यतो मैर्ती चे रूपांतर प्रेमात झाले, वयक्तिक ओळख आहे उदा. कॉलेज इ ठिकानि तर असू शकते...
8^10 महिन्याच्या ओळखी नंतर होते ते शक्यतो खरे असते।