दूरचित्रवाणी
इंटरनेटचा वापर
खरेदी
ऑनलाईन खरेदी
CCTV तून रेकॉर्ड होण्यासाठी इंटरनेट, वायफायची आवश्यकता असते का इंटरनेट शिवाय हि आपण विडिओ रेकॉर्ड करू शकतो ? MI चा CCTV पाहिला मी फ्लिपकार्ट वर ३००० रुपयात
1 उत्तर
1
answers
CCTV तून रेकॉर्ड होण्यासाठी इंटरनेट, वायफायची आवश्यकता असते का इंटरनेट शिवाय हि आपण विडिओ रेकॉर्ड करू शकतो ? MI चा CCTV पाहिला मी फ्लिपकार्ट वर ३००० रुपयात
4
Answer link
सीसीटीव्ही कसे काम करतो किंवा करायला हवा हे पहिले लक्षात घ्या.
जेव्हा कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा तो व्हिडिओ कुठेतरी जतन होत असेल तरच त्याचा उपयोग होतो. जसे की आज रेकॉर्ड केलेले प्रकरण दोन दिवसांनी उघडकीस आले तर ते व्हिडिओ तुम्हाला सापडले पाहिजे.
आजकाल सगळ्या सीसीटीव्ही बनवणाऱ्या कंपन्या हे व्हिडिओ जतन करण्यासाठी वाय फाय किंवा इंटरनेट वापरतात.
या दोन्हीशिवाय तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता, पण तो जतन कुठे करायचा हे तुम्हाला स्वतः करावे लागेल.
काही कंपन्या आहेत ज्या इंटरनेटच्या वापरशिवाय सीसीटीव्ही बसवून देतात मात्र त्यांच्या किमती जास्त असतात आणि ते आता कालबाह्य होत चालले आहे.