दूरचित्रवाणी नोकरी अधिकारी अर्ज

एका दूरचित्रवाणी संच बनविण्याचा कंपनीत विक्री अधिकारी या पदाच्या नोकरीसाठी अर्ज कसा करावा?

1 उत्तर
1 answers

एका दूरचित्रवाणी संच बनविण्याचा कंपनीत विक्री अधिकारी या पदाच्या नोकरीसाठी अर्ज कसा करावा?

0
प्रति,
       कंपनी चे नाव xyz कंपनी
       कंपनी पत्ता 

विषय : विक्री अधिकारी पदासाठी अर्ज करणे बाबद

अर्जदार नाव 
 
मोहदय
        वरील विषयास अनुसरून आपल्या सेवेत अर्ज सादर करण्यात येते की , मी आपल्या कंपनी ची जाहिरात पाहिली त्यातील विक्री अधिकारी पदासाठी अर्ज करत आहे . मी आपल्या कंपनीत  विक्री अधिकारी पदासाठी  इच्छुक आहे 
तरी कंपनी संचालकांनी माझ्या अर्जाचा विचार करावा ही नम्र विनंती
                                आपल्या विश्वासु
          नाव


सोबत प्रति
अनुभव प्रमाणात्र
डिग्री

उत्तर लिहिले · 20/7/2022
कर्म · 7460

Related Questions

माझ्या शेतात तलावाचा पाणी जाण्याचा मार्ग एका व्यक्तीने माती टाकुनी अडविले आहे तर मी काय करू कुठे अर्ज करू?
अर्ज लेखन म्हणजे काय?
गाॅस सिलेंडर पत्ता बदलण्यासाठी अर्ज दाखल कसा करावा व कसा लिहावा सर?
टी.सी.मिळणे बाबत अर्ज कसा करावा?
बचत गट राजीनामा अर्ज कसा करावा?
शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत अर्ज कसा करावा?
प्रॉपर्टी मिळवणेबाबत तहसिलदार यांना अर्ज कसा करावा?