इंटरनेट बँकिंग इंटरनेटचा वापर खरेदी ऑनलाईन खरेदी

Phone pe किवा GPay ने पेमेंट केल्यावर आपल्याला हवी असलेली वस्तू विक्रेत्याकडून मिळेलच ही शाश्वती असते का? की त्याला पेमेंट मिळाल्यावर तो आपल्याला वस्तू न पाठवून फसवू शकतो?

2 उत्तरे
2 answers

Phone pe किवा GPay ने पेमेंट केल्यावर आपल्याला हवी असलेली वस्तू विक्रेत्याकडून मिळेलच ही शाश्वती असते का? की त्याला पेमेंट मिळाल्यावर तो आपल्याला वस्तू न पाठवून फसवू शकतो?

4
Phone pay किंवा GPay हे दोन अँप आहेत जे फक्त payment यशस्वीपणे पूर्ण करण्यास मदत करतात 
आपण जे काही खरेदी करतो ते वेगवेगळ्या वेबसाईटवरून करत असतो ते खरेदी केल्यावर पायमेंट करावा लागतो तो पायमेंट ऑनलाईन किंवा home delivery असतो जर home delivery ऑपशन निवडला तर वस्तू भेटल्यावर पायमेंट करू शकतो त्यात फसवे पण कमी असते 
परंतु ऑनलाईन मध्ये मी फक्त amazone किंवा flipcart अश्य वेबसाईटवर payment करतो बाकी वेबसाईटवर विश्वास ठेवणे जरा अवघड व अविषवसनिय आहे 
Gpay व Phonepay हे फक्त agent सारख काम करतात आपले पैसे घेऊन त्या वेबसाईटवर पाठवतात जर कोणतीही वेबसाईट विश्वासघात करून वस्तू पुरवत नसेल तर त्याला gpay किंवा phonepay जबाबदार नसतो त्याला त्या वेबसाईट जबाबदार असतात जर फसवेपणा होऊ द्यायचा नसेल तर अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा snapdeal अश्य
वेबसाईट चा वापर करावा  
उत्तर लिहिले · 24/9/2021
कर्म · 45560
0
चिटणीसाची कार्यपद्धती स्वाध्याय 
उत्तर लिहिले · 23/9/2021
कर्म · 0

Related Questions

ऑनलाईन क्लास अधिक आकर्षक होण्यासाठी आणि संपुर्ण मुलांना ते उपलब्ध करुन देता यावे यासाठी पाच सुचना कोणत्या कराल?
एखाद्या व्यक्तीस आपल्याकडून GPay ने पेमेंट हवे असेल, तर आपल्याकडे त्याची कोणती माहिती असायला हवी?
कांद्याचे भाव वाढतील का ?
ऑनलाईन प्रेम करणे बरोबर आहे का किंवा ऑनलाईन खर प्रेम होऊ शकते का?
वडिलोपार्जित जमीन वडिलांना विकता येते का ? २ वारस आहेत?
मी एंजल ब्रोकींगवरून ऑनलाईन डिमॅट अकाउंट उघडून थेट ब्रोकर शिवाय share's खरेदी-विक्री करू शकतो का?
CCTV तून रेकॉर्ड होण्यासाठी इंटरनेट, वायफायची आवश्यकता असते का इंटरनेट शिवाय हि आपण विडिओ रेकॉर्ड करू शकतो ? MI चा CCTV पाहिला मी फ्लिपकार्ट वर ३००० रुपयात