बँक व्याज बँक स्पर्धा परीक्षा

आपण sbi बँकेत पैसे ठेवतो त्या पैश्याला किती टक्के व्याज मिळतो?

1 उत्तर
1 answers

आपण sbi बँकेत पैसे ठेवतो त्या पैश्याला किती टक्के व्याज मिळतो?

2
पैसे ठेवण्याच्या अनेक प्रकार1आहे, जसे सेविंग वर जमा करणे, fd करणे, रिकरिंग खाते खोलने, जर तुमचे सेविंग असेल तर सध्या2ते 3% सहामाही तिमाही किंवा वार्षिक असे आकारतात, fd वर फिक्स व्याज असते ते सध्या4 ते 5 % आहे तेच रिकरिंग ला पण आहे
उत्तर लिहिले · 23/5/2021
कर्म · 2325

Related Questions

बँक सामंजस्य ननवेदन तयार करण्याची गरज आनि महत्तत्तव स्पष्ट करा.?
बँक सामंजस्य निवेदन तयार करण्याची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा?
बँक दर कोण ठरवते?
बँक आवारात स्थापित एटीएम ला ............बोलतात?
बँकेतील खात्याचे प्रकार कोणते आहे?
बँकेचा अर्थ व बँकेचे प्रकार?
बँक शब्दाला मराठीत काय म्हणतात?