सरकारी योजना
अपघात
अपघातात झालेल्या व्यक्तीला त्वरित सहाय्य मिळावे म्हणून कोणत्या उपाययोजना केल्या जातात?
1 उत्तर
1
answers
अपघातात झालेल्या व्यक्तीला त्वरित सहाय्य मिळावे म्हणून कोणत्या उपाययोजना केल्या जातात?
3
Answer link
स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. अपघाताला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुम्हीही जबाबदार असू शकता. स्वतः गोंधळून न जाता परिस्थिती नियंत्रणात ठेवा.
अपघात प्रत्यक्ष पाहणारे काही जण आजूबाजूला असण्याची शक्यता असते. त्यांचा शोध घ्या.
पोलिस येईपर्यंत काही आवश्यक माहिती काढून ठेवा. एका कागदावर आपलं नाव, पत्ता, फोन नंबर, विमा कंपनी, विमा पॉलिसी नंबर, लायसन्स प्लेट नंबर, कार मॉडेल अशा काही बाबी लिहून ठेवा.