व्यायाम वजन-उंची आहार

माझे वजन 108 किलो आहे ते कसे कमी करता येईल?

2 उत्तरे
2 answers

माझे वजन 108 किलो आहे ते कसे कमी करता येईल?

5
तूम्ही डाएट व व्यायाम या दोनचगोष्टी पाळा तुमचे वजन नक्की कमी होईल. डाएट म्हणजे बाहेरचे खाणे बंद करा त्याऐवजी फळे खा घरातील कमी तेलाचे पौष्टिक अन्न खा. सकाळी योगासणे व रनिंग करा. संध्याकाळी जिममधे व्यायाम करा . तुम्हाला  पहील्या महिन्यात फरक दिसेल.
उत्तर लिहिले · 8/2/2021
कर्म · 18365
0
रोज 5किलोमीटर चालत जा आणि तिथून 5 किलोमीटर अंतर चालत ये आणि जेवण कमी करायची काही गरज नाही दररोज 5किलोमीटर ते 10किलोमीटर चालल्यामुळे वजन कमी होऊ शकते
उत्तर लिहिले · 1/8/2021
कर्म · 0

Related Questions

आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश का करावा?
आहाराचे प्रमुख घटक कोणते?
बालका´या आहारातील अडचणी व उपाय संि©Ãत मÁयेसांगा?
मी डायबेटिक पेशंट आहे तसेच नुकतीच CABG X4 Bypass surgery झालेली आहे. कृपया मला तिन्ही वेळचा योग्य आहार सुचविणे.?
संतुलित व सकस आहार म्हणजे काय आहाराचे फायदे लिहा?
शालेय पोषण आहार योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
अति आहार हे .... चे प्रमुख कारण आहे?