शेती
परवाना आणि ओळखपत्रे
डिप्लोमा
कृषीसेवा लायसन्स नवीन GR नुसार काढण्यासाठी कुठला डिप्लोमा किवा डिग्री करावी लागेल?
1 उत्तर
1
answers
कृषीसेवा लायसन्स नवीन GR नुसार काढण्यासाठी कुठला डिप्लोमा किवा डिग्री करावी लागेल?
4
Answer link
नवीन सरकारी नियमानुसार कृषी सेवा केंद्र टाकण्याचा परवाना मिळवण्यासाठी डिप्लोमा चालणार नाही.
त्यासाठी तुम्हाला कृषी किंवा रसायन विषयात पदवी असणे गरजेचे आहे.
जसे की बीएससी ऍग्री, बीएससी केमिस्ट्री किंवा बी फार्मसी यापैकी एक पदवी घ्यावी लागेल.