दात

दात दुखत आहे कोणती गोळी घेऊ?

1 उत्तर
1 answers

दात दुखत आहे कोणती गोळी घेऊ?

3
दात दुःखत असेल तर तुम्ही डॉ किंवा केमिस्ट च्या सल्ल्यानुसार गोळी घेतलेली खूप चांगल होईल.

आणि माझ्या अनुभवानुसार
चिमुट भर हळद, चिमुट भर मीठ,आणि त्याच प्रमाणात मौहरी च तेल मिक्स करून दातावर लाऊन 15-20 मिनिटांनी गुळण्या केल्यास तुमची दात दुःखी कमी होईल.

धन्यवाद.
उत्तर लिहिले · 25/12/2020
कर्म · 14895

Related Questions

माझा दात अर्धा तुटला आहे मला अर्धा दात जुळवता येईल का, जर जुळवता येत असेल तर किती खर्च येईल?
कडुनिंबाच्या काडीने दात घासण्याचे फायदे?
,लहान मुलांचे दात काढल्यानंतर काय करावे?
दात निरोगी राहण्यासाठी काय करावे?
दात घासण्यासाठी कशा कशाचा वापर करतात?
दातांचे प्रकार सांगा?
वयानुसार माणसाचे दातही मोठे होतात का? होतात, तर वयाच्या किती वर्षापर्यंत मोठे होत राहतात?